Friday, 17 August 2007
श्रावण
"श्रावण मासी हर्ष मानसी हीर्वल दाटे चौहीकडे क्षनात येती सर सर शीरवे क्षनात फीरुनी ऊन पडे" श्रावनात्ल्या उंन्हा-पावासच्या लीला पाहील्या की बाल्कवींच्या मराठी मनावर कोर्लेल्या ह्या कवीतेला अल्गद उजाला मीलतो.... सर्व दीशान्नी दाटलेल्या हीर्वलीकडे पाहून मन सुखावतं, क्षनात येनार्या श्रावण सरी चीम्ब भीजवानार्या, आणी मग क्षनात येणार ऊन सुखावानारं आप्लेपनाची ऊब देनारं, श्रावण आपला खेल खेलतच राहतो...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment